Webinar conducted
Commodity Live Webinar
22 Jan 2024, 1:00 PM
Zoom Meeting
Overview
*सर्व ट्रेडर्स ना नमस्कार 🙏आज दिनांक -22-01-2024 3 वेळ सायंकाळी - 6.30 ते 8.30 दरम्यान कॉमोडिटी वरती एक लाईव्ह झुम वेबिनार आयोजित केला आहे कमॉडिटी म्हणजे काय ? ? कॉमोडिटी मध्ये ट्रेडिंग ला सुरवात कशी करावी ? कोणत्या कॉमोडिटी मध्ये ट्रेडिंग करावी ? रोज किती पैसे मी कॉमोडिटी मधुन भेटीला ? या सर्व प्रश्नाची उत्तरे या वेबिनार मध्ये मिळतील अजून ही कमोडिटी ट्रेडिंग करत नाहीत ? कारण खूप भांडवल लावते म्हणे असेच काही तुमच्या मना मध्ये आहे ना ? मग तुम्ही इंडियन कमोडिटी मार्केट पहिलेच नाही. 1 किलो सिल्वर मायक्रो future मध्ये ट्रेडिंग करायला फक्त 8💸💰 हजार margin लागते. चांदी मध्ये कधी कसा ट्रेड करावे. याबाबत MCX मार्फत उद्या सायंकाळी 6.30 Pm वाजता हा कॉमोडिटी वरती वेबिनार ठेवला आहे. खालील लिंक ने जरूर जॉईन करा नोंदणी आवश्यक आहे.*
*आपण व आपल्या मित्र परिवारा सोबत ही लिंक शेअर करा. त्यांना ही कॉमोडिटी ट्रेडिंग कशी सुरवात करावी या बाबत माहिती हाऊ दया*
Order ID:
Registration successful
You'll receive updates about this webinar directly in your inbox. Until then, join in on exclusive discussions with members!